Milind Narvekar नाराज असल्याचे ऐकतो आहे, Girish Mahajan यांच्या विधानाने खळबळ Uddhav Thackeray
  • 2 years ago
Maharashtra political crisis: Milind Narvekar upset with Uddhav thackeray says Girish Mahajan शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे अनेक सहकारी त्यांना सोडून गेले. त्यानंतर उद्धव ठाकरेंना पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवल्याचा देखील धक्का बसला. पण या सगळ्या संकटामध्ये उद्धव ठाकरेंसोबत मिलिंद नार्वेकर हे सातत्याने दिसत होते. उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून मिलिंद नार्वेकर यांची ओळख आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देखील त्यांनी मिलिंद नार्वेकर यांची खाजगी सचिव म्हणून नेमणूक करून घेतली होती. एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर शिंदे आणि भाजप एकत्र आहेत. पण मिलिंद नार्वेकर देखील शिंदे भाजपाच्या संपर्कात असल्याचं सातत्याने दिसून येत आहे. (Sachin VO)

#MilindNarvekar #uddhavthackeray #GirishMahajan #maharashtrapolitics #maharashtranews #Maharashtrapoliticalcrisis

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended