Pune Rains | दिवाळीसाठी आणलेला तांदूळ भिजून गेला, दुकानदाराचं नुकसान | Sakal

  • 2 years ago
#rain #diwali2022 #ration
सोमवारी रात्री पुण्यात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर अनेक जणांचं अतोनात नुकसान झालंय. त्यात स्वस्त धान्याच्या दुकानात तर तांदूळ अक्षरशः भिजून सडून गेला. नेमकं काय आहे वास्तव ते तुम्हीही पाहाच...
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.

Recommended