कुणबी समाजाची राजकीय दशा झाली आहे' - कुणबी जोड़ों अभियानाच्या माध्यमातून एल्गार.

  • 2 years ago
कुणबी युवक मंडळांतर्फे दादरच्या छबिलदास हॉलमध्ये कुणबी समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात दापोली, खेड आणि मंडणगड या तीन तालुक्याच्या 32 संघटनांनी सहभाग घेतला होता. मेळाव्याच्या माध्यमातून कुणबी जोडो अभियान राभवण्यात येत असून कुणबी समाजाची झालेली राजकीय दशा आणि दिशा या विषयावर चर्चा करण्यात आली.

#Kunbis #KunbiCommunity #Dadar #Melava #Gathering #EknahSHinde #DevendraFadnavis #Maharashtra #2022