Yashomati Thakur | यशोमती ठाकूर फुगडी खेळत पालखी सोहळ्यात । Maharashtra | Sakal
  • 2 years ago
मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. यात आमदार यशोमती ठाकूर ह्या देखील सहभागी झाल्या. या पदयात्रेत त्या फुगडी खेळताना दिसल्या.
Recommended