Patra Chawl Land Scam Case: संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 10 ऑक्टोबर पर्यंत वाढ
  • 2 years ago
संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 10 ऑक्टोबर पर्यंत वाढ करण्यात आली आहे. संजय राऊत यांच्या जामीनावर देखील 10 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. , संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Recommended