सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केली 'शिवाजी पार्क'ची पाहणी | Vishwas Nangre Patil
  • 2 years ago
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरवर्षी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची चर्चा असते. मात्र यंदा शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर वातावरण जास्तच तापलंय. दरम्यान दसरा मेळाव्याला एकच दिवस शिल्लक असताना आज (सोमवार, 3 ऑक्टोबर) मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी 'शिवाजी पार्क'ची पाहणी केली.

#VishwasNangrePatil #ShivSena #UddhavThackeray #Shivtirtha #MumbaiPolice #PoliceOfficer #ShivSena #ShivajiPark #Dadar #Mumbai
Recommended