SOVA Virus: SBI, PNB च्या ग्राहकांना हॅकर्सचा धोका, सावध राहण्याचे आवाहन

  • 2 years ago
लोकांची फसवणूक करण्यासाठी हॅकर्स अनेक प्रकार वापरतात. हॅकर्स व्हायरस तुमच्या फोनवर डाउनलोड करण्यासाठी ते फिशिंग संदेश पाठवतात. अशाच एका व्हायरसबाबत बँकांच्या ग्राहकांना सावध केले जात आहे.

Recommended