SOVA Trojan Virus: भारतात नव्या Mobile Banking Virus ची दहशत, सावध राहण्याचा CERT-In चा इशारा

  • 2 years ago
इंडियन कम्प्युटर इमरजन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) कडून देण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये भारतीय बॅंक ग्राहकांच्या माहितीवर वायरस हल्ल्याची माहिती देण्यात आली आहे. SOVA Android Trojan हा वायरस ग्राहकांच्या गुप्त माहितीवर डल्ला मारत असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.