\'चंद्रा\' गाणं गाऊन फेमस झालेल्या जयेश खरेला Ajay Atul यांनी सिनेमात दिली गाण्याची संधी

  • 2 years ago
काही दिवसांपूर्वी \'चंद्रमुखी\' सिनेमातील \'चंद्रा\' गाणं गाणार्‍या एका शाळकरी मुलाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. जयेश खरे असे त्या मुलाचे नाव आहे.

Recommended