pari teaches chandra step to ajoba | परी आणि आजोबांचा चंद्रा डान्स | Myra Vaikul | Mazi Tuzi Reshimgath

  • 2 years ago
सर्वांची लाडकी परी म्हणजेच मायराचा चंद्रा डान्स सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. आता परी मालिकेतल्या तिच्या विश्वजीत आजोबांना चंद्राची स्टेप शिकवतेय. पाहूया हा खास व्हिडीओ. Reporter: Atisha Lad, Video Editor: Ganesh Thale

Recommended