अजित पवारांनी घेतली सदस्यांची शाळा Ajit Pawar Name printed on Bench | Maharashtra News
  • 2 years ago
सद्या अजित पवार हे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत, कालच पुण्यात कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांची बैठक घेतली, त्यांनतर लगेच ते बारामतीला रवाना झाले, बारामतीत विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा, तसेच जनता दरबार आज पार पडला, यावेळी केलेल्या अजित पवारांच्या एका वक्तव्याची सध्या चर्चा होतेय. (Ashwini Jadhav VO)

#AjitPawar #Baramati #News #lokmat #maharashtranews #maharashtrapoliticalcrisis #maharashtra

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended