राणेंना थेट धमकी... राणेंचं मागचं पुढचं सर्वच काढलं... Chandrakant khaire on Narayan Rane | Politics
  • 2 years ago
गट प्रमुखांच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टिकेची झोड उठवली. त्यानंतर लागलीच केंद्रीय मंत्री आणि भाजपनेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेवून उद्धव ठाकरेंवर अगदी शेलक्या भाषेत प्रहार केले. उद्धव ठाकरे जगातला ढ माणूस ते घाबरट माणूस इथ पर्यंत राणे यांनी टिका केली. मग शिवसेना नेतेही मागे राहीले नाहीत. त्यांनी राणेंचं मागचं पुढचं सर्वच काढलं. ऐवढं नाही तर राणेंना थेट धमकी देत याद राखा आम्ही पण शिवसैनिक आहोत याची आठवणही करून दिली. (Guruprasad VO)

#Chandrakantkhaire #NarayanRane #UddhavThackeray #maharashtranews #shivsena #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended