जयंत पाटलांचा राज ठाकरेंना टोला, पाहा काय म्हणाले... Raj Thackeray work on MNS says Jayant patil
  • 2 years ago
Jayant patil criticize on Raj Thackeray to work on MNS राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकीकडे भाजप, शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना दररोज रंगताना दिसतोय, तर दुसरीकडे मनसे आणि भाजपची गेल्या काही दिवसांत जवळीक वाढलीय, आणि नेमकी हीच गोष्ट महाविकास आघाडीची डोकेदुखी ठरतेय, राज्यातल्या सत्तांतर नाट्यामुळे राजकारणात काहीही घडू शकतं याची पुरेपूर कल्पना सर्वच राजकीय पक्षांना आलीय, त्यामुळे महापालिका निवडणुकांसह विधानसभा आणि लोकसभा निडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागलेत, मनसेने ही कंबर कसलीय. (Ashwini Jadhav)

#rajthackeray #mnsnewslive #jayantpatil #maharashtranews #maharashtra #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended