पक्ष सोडायला लावणारे मनसेतील रिकामटेकडे कोण? Raj Thackeray | Rupali Patil-Thombare resigns from MNS
  • 2 years ago
Ex-corporator Rupali Patil-Thombare resigns from MNS माझे पाठीराखे अक्षरशः रडतायेत, विनंती करतायत. राजकारणात काही घटना घडतात, त्या स्वीकाराव्या लागतात. मनसेतील दोन लोकांच्या त्रासाला कंटाळून राजीनामा दिला. त्या रिकामटेकड्यांची नावं राज ठाकरेंना सांगितली. सन्मान मिळत नसेल तर दूर होणं चांगलं. सन्मान मिळत नाही म्हणून मी राजीनामा दिला. #RupaliPatil #RajThackeray #MNS #politics #Maharashtra #news #Lokmat (Kiran Shinde story)

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended