मनसेच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी | MNS Rupali Thombare Patil gets life threatening call
  • 3 years ago
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोपांनंतर आता धमक्या आणि गुंडगिरीचा शिरकाव झाला आहे.मनसेच्या पुणे पदवीधरच्या उमेदवार रूपाली ठोंबरे पाटील यांना सातारा जिल्ह्यातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी पाटील यांनी पोलिसांत धाव घेतली आहे. या कॉलचे रेकॉर्डिंग लोकमतच्या हाती लागले आहे.
#lokmat #Punenews #RupaliThombarePatil #MNSPune
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended