Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 3/14/2023
'तुम इतना जो मुस्कुरा रहे हो.. क्या गम है जिसको छुपा रहे हो' अशी कविता सादर राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी फडणवीसांना टोला मारला. "सगळे आमदार गुवाहाटीला गेले तेव्हा मला वाटायचं की देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री होतील, पण अचानक एकनाथ शिंदे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली, तेव्हा देवेंद्र फडणवीसांची इच्छा होती, किंग नाही झालो तर किंग मेकर तरी होऊ, पण आता बघितलं तर किंगमेकर दिल्लीत बसले आहेत. इकडे आपल्या हातात फारसं राहिलं नाही, सगळं काही दोन नंबरच्या हातात आहे, त्यामुळे 'क्या हाल है क्या दिखा रहे हो' हे सगळ्यात महत्त्वाचं आहे" असे वक्तव्य करत विधानभवनात पाटलांनी फडणवीसांना खोचक टोमणाही मारला.

Category

🗞
News

Recommended