सामान्य व्यक्तीचा फेसबुकला दणका! जाणून घ्या पूर्ण प्रकरण

  • 2 years ago
आपल्याविरुद्ध होत असलेल्या अन्यायाविरोधात सामान्य नागरिकाने लढण्याचा निर्धार केल्यास काय होऊ शकते, याचे उत्तमोत्तम उदाहरण गोंदिया जिल्ह्यातील एका व्यक्तीने जगाला दाखवून दिले आहे. ऑनलाइन फसवणूक झाल्यानंतर या व्यक्तीने न्यायासाठी भांडून मेटा व फेसबुक या दोन्ही बहुराष्ट्रीय कंपन्यांना जबरदस्त हादरा दिला आहे.

#Facebook #ConsumerProtection #India #MarkZuckerberg #Gondiya #Maharashtra #HWNews

Recommended