निवडणूक आयोगासमोर लढाई, पण त्याआधीच शिंदेंनी केली मोठी खेळी! Eknath Shinde | Shivsena
  • 2 years ago
निवडणूक आयोगासमोर लढाई, पण त्याआधीच शिंदेंनी केली मोठी खेळी! Eknath Shinde |
एकनाथ शिंदे सध्या सरकार वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत.. भाजपसोबत जात त्यांनी राज्यात सरकार तर आणलं.. मुख्यमंत्री तर बनले... पण त्यांच्यासमोरची आव्हानं काही संपलेली नाहीत... अजूनही त्यांच्यावरची अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे... ही टांगती तलवार फक्त त्यांच्यावरच नाही तर त्यांच्या गटातील इतरही आमदारांवर आहे... शिवाय आम्हीच खरी शिवसेना हे त्यांना सिंद्ध करायचंय.. शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आपल्याला मिळावं यासाठीही प्रयत्न सुरु आहेत..(GuruPrasad VO)
Shivsena #eknathshinde #bjp #uddhavthackeray #shivsena #maharashtrapoliticalcrisis #lokmat
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended