फक्त ‘ही’ एक खेळी अन् एकटे Uddhav Thackeray सगळ्या बंडखोर आमदारांना पुरुन उरले? Eknath Shinde

  • 2 years ago
उद्धव ठाकरे एकटे पडले, व्हॉट्सअप ग्रुप सोडावा तसे आमदार शिवसेनेतून लेफ्ट होऊ लागले, ४० हून अधिक शिवसेना आमदारांनी आतापर्यंत हिंदुत्वाच्या नावानं ठाकरेंची साथ सोडलीय. मुंबई, औरंगाबादमधले दोन तीन भाग सोडले तर राज्यात शिवसैनिकांचा उद्रेकही दिसत नाहीये. असली शिवसेना कोण आणि नकली शिवसेना कोण इथपर्यंत वेळ आलीय. पण... पण अशा सगळ्या निराशेच्या वातावरणात ठाकरेंनी हुकमी एक्का काढलाय. , जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडिओ Aniket vo
#Uddhvthackeray #Eknathshinde #Maharashtranews #Lokmat
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended