Milind Gawali: 'दुनिया मे रहना है तो काम कर प्यारे...'| Aai Kuthe Kay Karte | Sakal Media
  • 2 years ago
आप्पांच्या अंगात ताप होता, अंगात कणकण होती, थकवा आला होता, त्यांना बसता सुद्धा येत नव्हतं, त्यांना खूपच त्रास होत होता, गोळ्या औषध घेऊन सुद्धा दोन-तीन दिवस तो ताप उतरत नव्हता, कणकण थांबत नव्हती,पण ते शूटिंग करत होते, कारण एपिसोड जायचा होता ,आपण शूटिंग केलं नाही तर एपिसोड अडकेल."आई कुठे काय करते " यशस्वी होण्याचा एक कारण हे पण आहे की कलाकार जीव ओतून काम करतात.
Recommended