१७ डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतर व्हॅक्युम पद्धतीने महिलेची डिलीव्हरी!

  • 2 years ago
जालन्यातील महिला आणि बाल रुग्णालयात ‘थ्री इडीयट’ चित्रपटातील एका सीनसारखी व्हॅक्यूअम डिलीव्हरी यशस्वीरित्या करण्यात आली आहे. तब्बल १७ डॉक्टरांनी मिळून महिलेची प्रसूती केली. महिलेसह बाळाची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

Recommended