सुलतानी पद्धतीने शेतकऱ्यांची वीज सरकारने कापली

  • 2 years ago
अर्थमंत्री अजित पवार यांनी मागच्या अधिवेशनात सांगितले होते की शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले जाणार नाहीत परंतु अजूनही वीज कनेक्शन कापले जात आहेत. आज सभागृहात चर्चा होणे अपेक्षित होत परंतु झाली नाही यामुळे विरोधकांनी सभा त्याग करून बाहेर आले. जोपर्यंत शेतकऱ्यांचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही अशी प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

#DevendraFadnavis #MaharashtraAssembly #mumbai