Noida Twin Towers : नोएडातील भ्रष्टाचाराच्या पाया रचून उभारलेले ट्विन-टॉवर आज जमीनदोस्त होणार
  • 2 years ago
नोएडातील भ्रष्टाचाराच्या पाया रचून उभारलेले ट्विन-टॉवर आज जमीनदोस्त होणार आहे. आज दुपारी २.३० वाजता हा टॉवर पाडण्यात येणार आहे. अवैध बांधकामामुळे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ही कारवाई केली जाणार आहे. 
Recommended