Jayant Patil : सिंचन घोटाळा हा जुना विषय, बरचसं पाणी पुलाखालून वाहून गेलं - जयंत पाटील : ABP Majha

  • 2 years ago
सिंचन घोटाळा हा जुना विषय आहे.. बरचसं पाणी पुलाखालून वाहून गेलंय असं सूचक वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी सिंचन घोटाळ्याप्रकरणी केलंय..

Recommended