Buldhana : ओढ्यावरील पूल वाहून गेल्याने नागरिकांचा जीवघेणा प्रवास

  • 3 years ago
Buldhana : ओढ्यावरील पूल वाहून गेल्याने नागरिकांचा जीवघेणा प्रवास

दोन जिल्ह्याला जोडणाऱ्या मार्गाची दुरावस्था

Buldhana : जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरु असल्याने अनेक नदी ओढ्याना पूर आलेत , जिल्ह्यातील जळगाव जामोद - तेल्हारा - अकोट आंतरजिल्हा मार्गाच काम अनेक वर्षांपासून सुरू असल्यानें अपूर्ण कामांमुळे एका वरवट बकाल गावाजवळील ओढ्यावर पूल नसल्याने नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे , हा दोन जिल्ह्यांना जोडणारा मार्ग असल्याने नागरिकांना आरोग्य विषयक समस्यांसाठी अकोला शहरात जाण्यासाठी संपर्क असा तुटला.

#bridgecollapsed #buldhana

Recommended