USA Dry Drought Special Report : दोन महासत्तांमध्ये महादुष्काळ का आला? ABP Majha

  • 2 years ago
विस्तारवादी चीन आणि विकासासाठी आक्रमक असणारा अमेरिका हे दोन्ही देश दुष्काळामुळे चांगलेच संकटात सापडलेत. दुष्काळासोबतच तापमानवाढीचा फटका दोन्ही देशांना सहन करावा लागतोय. एकमेकांना पाण्यात बघणाऱ्या दोन्ही देशांच्या डोळ्यात दुष्काळाने कसं पाणी आणलंय