Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 8/26/2022
समृद्धी महामार्गावरील अजून एका पुलाचा गर्डर कोसळला. वाशीम जिह्यातील चोगलदरी गावाजवळील पुलाचा गर्डर कोसळला. सुदैवानं या दुर्घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही.

Category

🗞
News

Recommended