Nashik ACB Raids : आदिवासी विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल; 1 कोटी 44 लाखांचं घबाड जप्त

  • 2 years ago
नाशिकमध्ये एसीबीने आदिवासी विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं त्यानंतर एसीबीनं त्यांच्या नाशिक, पुणे आणि धुळ्याच्या घरीही छापेमारी केली या मोठं घबाड हाती लागल्याची माहिती आहे.