शिंदे गटाचा प्लॅन..सगळ्यांनी पंगे, आता फक्त भाजपचाच दरवाजा? Eknath Shinde | BJP | Maharashtra News
  • 2 years ago
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटासाठी सध्या निर्वाणीची वेळ आहे.. कठीण काळ आहे... मंत्रिमंडळ विस्ताराची आणि विस्तारानंतरची कसरत आहे... शिवाय कोर्टात पात्र - अपात्रतेबाबतचा निकाल लागायचाय... मूळ शिवसेना कुणाची.. धनुष्यबाळ कुणाकडे राहणार हे ठरायचंय... आणि त्यावरच सगळ्या बंडखोरांचं भवितव्य अवलंबून आहे... स्वतः शिंदेसुद्धा या सगळ्यामुळे अडचणीत दिसतायत.. पण शिंदेंपेक्षाही शिंदेंसोबत आलेल्या काही आमदारांची सुद्धा गोची आहे.. त्यापैकी एकनाव आहे ते शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांचं.. कारण आधी राष्ट्रवादीशी, मग शिवसेनेशी पंगा घेतलेल्या केसरकरांसाठी आता बहुधा एकच दरवाजा दिसतोय... नेमकं काय आहे या मागचं कारण, हे पुढच्या दोनच मिनिटांत जाणून घेऊ, त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा... Aniket vo
#Shindecamp #Eknathshinde #BJP #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended