आमदार बोलला... शिंदेनी दिली समज... अडचण का झाली? Deepak Kesarkar on Bharat Gogawale | Eknath Shinde
  • 2 years ago
Maharashtra political crisis: आव्हांनांचा काळ जसा ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आहे.. तसाच तो एकनाथ शिंदे यांच्या गटासाठी सुद्धा आहे... कारण शिंदेसकट सोळा आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे.. प्रकरण अद्यापही कोर्टात आहे... अपात्रतेची नामुष्की ओढवली तर मग राजकीय करिअरच धोक्यात येण्याची शक्यता आहे... अशात ठाकरे काय किंवा शिंदे काय दोन्ही गटाचे आमदार आपली पावलं जपून टाकतायत.. पण शिंदे गटातल्या एका आमदाराकडून असं वक्तव्य आलं.. ज्यामुळे शिंदेंचीच अडचण झाली... आणि मग पुढे काय घडलं हे पुढच्या तीनच मिनिटांत जाणून घेऊ, त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा... (Guruprasad VO)

#DeepakKesarkar #BharatGogawale #EknathShinde #uddhavthackeray #maharashtra #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended