Aslam Shaikh Studio Scam आता अस्लम शेख यांच्याविरोधात Kirit Somaiya ची मोर्चेबांधणी, काय होणार?
  • 2 years ago
BJP says 'notice issued against Cong's Aslam Shaikh in illegal studio scam आता किरीट सोमय्यांनी आपला मोर्चा काँग्रेस नेते आणि मुंबईचे माजी पालकमंत्री Aslam Shaikh यांच्याकडे वळवलाय. अस्लम शेख यांनी मढ-मार्वे परिसरात एक हजार कोटींचा स्टुडिओ घोटाळा केलाय, महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्रालयानं अस्लम शेख यांना नोटीस जारी केलीय. मुंबई जिल्हाधिकारी आणि महापालिकेला कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत असं ट्विट किरीट सोमय्यांनी केलंय. (Aniket VO)

#KiritSomaiya #AslamShaikh #StudioScam #lokmat #Maharashtra #news

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended