Amruta Fadanvis यांना मंगळसूत्रासंबंधीचं विधान भोवणार? पुणेकर महिला संतापल्या | Sakal Media
  • 2 years ago
एका प्रसिद्ध कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनी मंगळसूत्राबाबत केलेल्या विधानानंतर पुणेकर महिलांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Recommended