मंत्रिमंडळाचा विस्तार करणं हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार - Chandrashekhar Bawankule | Maharashtra Cabinet "
  • 2 years ago
भाजप नेते व माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे रत्नागिरीच्या दौऱ्यावर आले असून त्यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दोघांचे सरकार एकदम चांगले काम करत आहे.ट्वेंटी-ट्वेंटी ची मॅच चालू आहे. आणि ती देखील जोरात चालू आहे. 32 दिवसात 32 निर्णय या सरकारने घेतलेले आहेत.

Recommended