Sanjay Raut Case: संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ, कोर्टासमोर आज करणार हजर

  • 2 years ago
खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने मध्यरात्री उशीरा अटक केली. आज 11:30 दरम्यान कोर्टासमोर हजर केले जाण्याची शक्यता आहे. इडी संजय राऊत यांची सखोल चौकशी करण्यासाठी कोर्टात ताबा मागू शकते, अशी शक्यता आहे.

Recommended