Bhavna Gawali यांचे घटस्फोटीत पती Prashant Surve यांनी शिवसेनेत प्रवेश केला | Uddhav Thackeray |
  • 2 years ago
प्रशांत सुर्वे हे एअर इंडियाचे पायलट आहेत, वाशीम लोकसभा मतदार संघात ते कार्यरत आहेत. भावना गवळी या वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. त्या आता शिंदे गटात सामील झाल्या आहेत.

#BhavnaGawli #PrashantSurve #Matoshree #EknathShinde #UddhavThackeray #Shivsena #DevendraFadnavis #MaharashtraPolitics #HWNews
Recommended