लोकसभा अध्यक्षांकडून Rahul Shewale यांच्या गटनेतेपदीच्या निर्णयाला ShivSena चं आव्हान |

  • 2 years ago
राज्यातील सत्तासंघर्ष सुरु असून शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे असा सामना सुरु आहे. यासंबंधी सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या असून १ ऑगस्टला यासंबंधी सुनावणी होणार आहे. त्यातच आता उद्धव ठाकरे गटाकडून आणखी एक याचिका दाखल करण्यात आली आहे.

#UddhavThackeray #EknathShinde #ShivSena #AjitPawar #Cabinet #MaharashtraPolitics #Mumbai #RohitPawar #NCP