मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अक्कलकोट बस अपघातातील जखमींशी व्हिडीओ कॉलवर संवाद | Eknath Shinde
  • 2 years ago
अक्कलकोट इथे झालेल्या बस अपघातात जवळपास २० प्रवासी जखमी झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या जखमी प्रवाशांशी व्हिडीओ कॉलवर संवाद साधला.
Recommended