मुंबई-पुण्यात शिवसैनिकांची एकनाथ शिंदेंविरोधात घोषणाबाजी | Eknath Shinde
  • 2 years ago
एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांसह सूरत गाठले आहे. एकनाथ शिंदेंच्या या भूमिकेविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. मुंबईसह पुण्यात अनेक ठिकाणी एकत्र येत शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेंविरोधात घोषणाबाजी केली.
Recommended