Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 1/6/2023
Eknath Shinde Playing Chess: बुद्धिबळ खेळतानाचा शिंदेंचा फोटो नेटकऱ्यांकडून व्हायरल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बुद्धिबळ खेळतानाचा एक फोटो नेटकऱ्यांकडून व्हायरल करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात झालेली उलथापालथ त्यानंतर व्हायरल होणाऱ्या या फोटोची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

Category

🗞
News

Recommended