Latur जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा, खबरदारी म्हणून शाळांना 2 दिवस सुट्टी

  • 2 years ago
हवामान विभागाने १४ जुलैला लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. शिक्षण विभागाने खबरदारी म्हणून जिल्ह्यातील पहिली ते बारावीच्या वर्गाला १५ आणि १६ जुलै अशा दोन दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे.  १८ जुलै पासून शाळा नियमित भरणार आहे.

Recommended