Maharashtra Monsoon Forecast: मुंबई, पुणे, कोकणात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा
  • 3 years ago
कालपासून (15 ऑगस्ट) पुढील 4 दिवस राज्यातील विविध ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जाणून घ्या या बद्दल अधिक सविस्तर.
Recommended