President Election | राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरून आता महाविकास आघाडी धोक्यात आली आहे | Sakal
  • 2 years ago
महाराष्ट्राच्या राजकीय गोंधळानंतर आता देशात राष्ट्रपतीपदासाठी निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. विरोधकांनी यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार घोषित केलेय. तर एनडीएने द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. या दरम्यान आता उद्धव ठाकरेंच्या खासदारांकडून द्रौपदी मुर्मू यांना मतदान करण्याची मागणी केली जात आहे.

#PresidentElection #draupadimurmu #shivsena #uddhavthackeray #bjp #naredramodi #maharashtra #eknathsinde #mahavikasaghadi #sharadpawar #sakal
Please Like and Subscribe for More Videos.
Recommended