Monsoon Updates : हवामान विभागानं कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट,ऑरेंज अलर्ट जारी केला ?| Sakal Media
  • 2 years ago
जून संपला, जुलै उजाडला आणि अखेर पावसानं हजेरी लावली. मागील २ दिवसांपासून राज्यातील मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील बहुतांश भागात मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी बरसताहेत.
Recommended