Shahaji Bapu Patil | शहाजीबापू पाटील यांच्या पत्नीच्या काय आहेत अपेक्षा ? | Sakal Media
  • 2 years ago
शहाजी बापू पाटील हे त्यांच्या डायलॉगमुळे फेमस झाले होते. ते आता त्यांच्या मतदारसंघात परतले आहेत. यावेळी त्यांच्या पत्नीने त्यांचे स्वागत केले. तसेच शहाजी बापू पाटलांचा डायलॉग देखील त्यांनी म्हणून दाखवला.

Recommended