यात नक्कीच काळबेरं आहे, अजितदादांच्या टोल्याला Eknath Shinde यांचं प्रत्युत्तर | Sakal
  • 2 years ago
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सकाळी बहुमत सिद्ध झाल्यानंतर ५० आमदार असूनही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यावर बोलताना यात नक्कीच काळबेरं आहे असं म्हणत टीका केली होती. त्याचाही मुख्यमंत्र्यांनी आपल्या आभार प्रदर्शनाच्या भाषणात समाचार घेतला.
#eknathsinde #ajitpawar #rahulnarvekar #cmeknathshinde #devendrafadnavis #shivsena #bjp #maharashtraassemblylive #maharashtra #abtakchpan #amdar #sakalmediagroup
Please Like and Subscribe for More Videos.
Recommended