Eknath Shinde यांच्यासोबतचे आमदार मुंबईसाठी रवाना झाले आहेत | Sakal Media

  • 2 years ago
एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार गोव्याला होते. राज्यात एकनाथ शिंदे यांचे सरकार आल्यानंतर आता बहुमत चाचणीसाठी एकनाथ शिंदे सर्व आमदारांना मुंबईला घेऊन येण्यासाठी रवाना झाले आहेत.
#eknathshinde #eknathshindenewcm #goahotel #goa #mumbai #goatomumbai #amdartomumbai #shivsena #bjp #maharashtra
Please Like and Subscribe for More Videos.

Recommended