एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाचे भाजपाला झाले ‘हे’ फायदे | Eknath Shinde | BJP | Shivsena
  • 2 years ago
राज्यात गेले १० दिवस सुरु असलेले राजकीय नाट्य अंतिम टप्प्यात आले आहे. महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड करणाऱ्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आले आहे. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच शिंदे यांच्या नावाच्या घोषणेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, भारतीय जनता पक्षाने एकाच बाणाने दोन नव्हे तर तीन बळी घेतले आहेत. त्यामुळे या राजकीय घडामोडीतून भाजपाला फायदा झाला आहे, तो कसा पाहूया हा व्हिडीओ.

#EknathShinde #bjp #DevendraFadnavis #CM #maharashtra
Recommended