महाराष्ट्राचे मुख्यमंत्री Eknath Shinde हे डोंबिवलीत येणार असून विविध रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.दरम्यान बाळासाहेबांची शिवसेनेकडून डोंबिवली शहरात मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्र्यांच्या आगमनाचे बॅनर लावत वातावरण निर्मिती करण्यात आली आहे.
#shivsena #eknathshinde #auto #devendrafadnavis
#shivsena #eknathshinde #auto #devendrafadnavis
Category
🗞
News