Sanjay Raut म्हणतात फडणवीसांना उपमुख्यमंत्री म्हणणं जड जातंय | Sakal Media

  • 2 years ago
संजय राऊत यांची शुक्रवारी १० तास ईडी चौकशी करण्यात आली. त्यानंतर आज सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला.

Recommended