Tujhech Me Geet Gat Aahe : साईबाबांच्या मंदिरात होणार का स्वरा आणि तिच्या बाबांची भेट? | Sakal Media

  • 2 years ago
तुझेच मी गीत गात आहे मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणार असून स्वरा आणि तिच्या बाबांची भेट होणार का याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चिमुकल्या स्वराने काही दिवसांपूर्वीच आपल्या आईला गमावलं.

Recommended